patbandhare vibhag bharti 2023 maharashtra : 

पाटबंधारे विभाग सांगली कडून कनिष्ठ अभियंता  हे पद रिक्त असून त्यात नवीन जागांसाठी पद भरती सुरू केली आहे. 

patbandhare vibhag bharti 2023 maharashtra
patbandhare vibhag bharti 2023 maharashtra



अधिकृत अधिसूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

ज्यांना ह्या संधी चा लाभ घायचा आहे,त्यांनी या जाहीरातीत जो पत्ता नमूद केला आहे,त्यांनी पोस्टाद्वारे अर्ज पाठवायचा आहे. 
patbandhare vibhag bharti 2023 maharashtra

✔️ अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख: 
17ऑगस्ट 2023 आहे,हे लक्ष्यात असुद्या. ✔️


कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ह्या पदांची नवीन भरती सुरू आहे.


📋 शैक्षणिक पात्रता:
शासन मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी धारणकरणारे सेवानिवृत्त अधिकार,अभियंता

उमेदवाराचे वय हे 31 जुलै 2023 ला 63 वर्षापर्यंत असावे.

परीक्षा साठी 100 रुपये फी घेण्यात येणार आहे.

अर्ज पाठविण्याची पद्धत ऑफलाईन आहे,त्याच पत्यावर पाठवावा.

अर्ज ह्याच पत्यावर पाठवा: कार्यकारी,अभियंता,लघु पाटबंधारे विभाग, सांगली  वारणाली वसाहत, विश्रामबाग, सांगली - ४१६४१५ 

● विभागाकडून ही भरती ऑनलाइन पध्दतीने घेण्यात येणार आहे.



● अर्जदाराने अर्ज हा जाहीरातीत नमूद केलेल्या पत्यावर ऑफलाइन पाठवावे.

● इतर कोणत्याही पध्दतीने अर्ज केल्यास त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही,ही दखल घ्या.

● अर्ज करत असतांना अर्जासोबत शैक्षणिक व मूलभूत कागदपत्रे काळजी काळजीपूर्वक जोडावी.

● अर्ज हा अर्जदाराने 17 ऑगस्ट 2023 च्या आत सादर करावा.

उमेदवारांना काही अडचण असेल तर सविस्तर जाहिरात वाचावी